
Mala Uttar havay : Pruthvividnyan | मला उत्तर हवंय! : पृथ्वीविज्ञान
ही आहे सा-या जीवसृष्टीची आई.
सा-यांना अन्न-वस्त्र-निवारा पुरवणारी अ-व-नी.
आपल्या वातावरणानं, ओझोनच्या थरानं अन् चुंबकीय क्षेत्रानं
सा-यांना संरक्षण देणारी धरणीमाता.
अशी ही पृथ्वी मधूनच थरथरते,
तिच्या भूखंडाची होते टक्कर.
कधी भीषण चक्रीवादळं,
कधी महाकाय महापूर.
आज तरी पृथ्वी हाच आपला एकमेव आधार !
कशी आहे ही आपली पृथ्वी ?
कसे आहेत तिच्यावरचे भूप्रदेश अन् महासागर ?
ज्वालामुखींचा उद्रेक अन् भूकंपाचे हादरे का घडतात ?
पृथ्वीबद्दलच्या अनेक शंकांची उत्तरं समजावून देणारं
पृथ्वीविज्ञान
ISBN: 978-81-7434-744-2
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : जून २००९
- सद्य आवृत्ती : जुलै २०१४
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
- राजहंस क्रमांक : F-02-2009
More Books By Mohan Apte | मोहन आपटे
.jpg)
₹180
₹200
.jpg)
₹150
₹200

₹75
₹100

₹75
₹100

₹90
₹100

₹180
₹200
Out of Stock

₹180
₹200

₹99
₹110
Out of Stock
.jpg)
₹180
₹200