Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
Mala Uttar havay! : Paryavaran | मला उत्तर हवंय! : पर्यावरण

Mala Uttar havay! : Paryavaran | मला उत्तर हवंय! : पर्यावरण

सध्या सगळीकडे `इन असलेला विषय म्हणजे पर्यावरण. 

पण म्हणजे नेमकं काय ?

मुळात या कल्पनेची सुरुवात झाली कशी ? 

आपल्या दैनंदिन आयुष्याशीच नव्हे, तर सगळ्या जीवसृष्टीच्या 

अस्तित्वाशी पर्यावरणाचं अतूट नातं आहे, असं म्हणतात. 

ते का ? पर्यावरणाचा -हास म्हणजे नेमकं काय ? 

आजच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयाच्या अनेक पैलूंची

रसाळ भाषेत ओळख करून देणारं पुस्तक. 

पर्यावरण 

ISBN: 978-81-7434-459-5
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : जून २००९
  • सद्य आवृत्ती : फेब्रुवारी २०१६
  • मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
  • राजहंस क्रमांक : F-03-2009
M.R.P ₹ 200
Offer ₹ 180
You Save ₹ 20 (10%)

More Books By Mohan Apte | मोहन आपटे