
Yashodhan | यशोधन
यशवंतराव चव्हाण खाजगी
१ रेस कोर्स रोड,
नवी दिल्ली ११००११
१ सप्टेंबर १९८४
प्रिय विनायकराव,
यांसी स. न. वि. वि.
पत्र अकारण लांबले. पण कुठे तरी
मन मोकळे केले पाहिजे म्हणूनच हे सर्व लिहिले.
आहे. तुम्ही कुशल असाल असा विश्वास
आहे. आपला
यशवंतराव चव्हाण
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५" X ७"
- पहिली आवृत्ती : जानेवारी २००५
- सद्य आवृत्ती : मार्च २०१२
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
- राजहंस क्रमांक : A-05-2005