
Utkranti | उत्क्रांती
चार्ल्स डार्विनने उत्क्रांतीचा सिध्दांत मांडला दीडशे वर्षांपूर्वी.
अनेक सूक्ष्म निरीक्षणे, विविध तपशीलवार नोंदी आणि
या सा-यांची तर्कशुध्द गुंफण
यांच्या वैज्ञानिक बैठकीवर रचलेला हा सिध्दांत.
डार्विनच्या जन्माच्या द्विशताब्दीवर्षात
उत्क्रांती सिध्दांताच्या विकासाचा वेध घेणारे
उत्क्रांती
ISBN: 978-81-7434-474-8
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : ऑक्टोबर २००९
- सद्य आवृत्ती : जुलै २०१२
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
- राजहंस क्रमांक : J-02-2009