Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
तिसरा ध्रुव (हिमालयदर्शन व एव्हरेस्टमाहात्म्य) | Tisra Druv (Himalaydarshan va Everestmahatmya)

तिसरा ध्रुव (हिमालयदर्शन व एव्हरेस्टमाहात्म्य) | Tisra Druv (Himalaydarshan va Everestmahatmya)

पृथ्वीची उत्तरेकडची वा दक्षिणेकडची परिसीमा म्हणजे 

उत्तर ध्रुव किंवा दक्षिण ध्रुव. 

उंचीची परिसीमा गाठणारा हिमालय म्हणजेच तिसरा ध्रुव.

त्या तिस-या ध्रुवाचा सर्वांगीण परिचय करून देणारे हे पुस्तक. 

एका मनस्वी गिर्यारोहकाने ‘एव्हरेस्ट’ वरच्या प्रेमापोटी लिहलेले 

आणि तपश्र्चर्येने सिद्धिस नेलेले. 

असंख्य छायाचित्रे-आकृत्या-नकाशे-तक्ते यांनी सजलेले.

‘एव्हरेस्ट’बद्दलच्या लेखनातले एक नवे शिखर सर करणारे. 

कोणत्याही निसर्गप्रेमी वाचकाला खिळवून ठेवणारे. 

ISBN: 978-81-7434-450-2
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ७ " X ९.५ "
  • पहिली आवृत्ती : एप्रिल २००९
  • सद्य आवृत्ती : मार्च २०११
  • मुखपृष्ठ : राजू पवार
  • राजहंस क्रमांक : D-03-2009
M.R.P ₹ 325
Offer ₹ 292.5
You Save ₹ 32.5 (10%)