
Tichi Mohini | तिची मोहिनी
इनग्रिड बर्गमन.
- जगाच्या दिलाची धडकन !
रॉबर्तो रोस्सेलिनी.
- तिचा प्रतिभाशाली इटालियन दिग्दर्शक नवरा.
सोनालिनी दासगुप्ता.
- एक भारतीय बंगाली गृहिणी.
प्रत्येक देखण्या स्त्रीच्या
रसरसून प्रेमात पडणा-या आणि
तेवढ्याच उत्कटतेनं
प्रत्येक प्रेम नव्यानं जगणा-या
रोस्सेलिनीच्या
अजब प्रेमाची ही गजब कहाणी !
ISBN: 978-81-7434-507-3
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : सप्टेंबर २०१०
- सद्य आवृत्ती : फेब्रुवारी २०१५
- मुखपृष्ठ : रवि मुकुल
- राजहंस क्रमांक : I-02-2010