Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
Rashtradhwaj : Prachin te arvachin | राष्ट्रध्वज : प्राचीन ते अर्वाचीन

Rashtradhwaj : Prachin te arvachin | राष्ट्रध्वज : प्राचीन ते अर्वाचीन

राष्ट्रध्वज म्हणजे केवळ रंगीबेरंगी कापड नव्हे, 

त्यात असलेले उभे-आडवे धागे तर आपल्या 

तनमनातील जाज्वल्य राष्ट्रप्रेमाचे आणि इथल्या 

सर्व जातींना, धर्मांना, पंथांना एकत्र बांधणा-या 

राष्ट्रप्रेमाचे धागे आहेत. गेल्या पाच हजार वर्षांत 

परकीय आक्रमकांना परतवून लावताना आपल्या 

पूर्वजांनी केलेल्या पराक्रमाचा साक्षीदार असणा-या 

ध्वजाचा हा इतिहास. इंग्रजांविरूध्दच्या राष्ट्रीय 

स्वातंत्र्यसंग्रामातील एक अनमोल शस्त्र असणारा 

तिरंगा ध्वज आज स्वातंत्र्यानंतर शेजारच्या परकीय 

आक्रमकांच्या मनात धडकी भरवतो ! आपल्या 

राष्ट्रीय मानचिन्हाच्या इतिहासाचा आणि 

वर्तमानाचा घेतलेला हा वेध ! 

  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ७" X ९.५"
  • पहिली आवृत्ती : ऑगस्ट २००७
  • राजहंस क्रमांक : H-01-2007
M.R.P ₹ 120
Offer ₹ 108
You Save ₹ 12 (10%)
Out of Stock