Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
Prayogatun Vidnyan | प्रयोगातून विज्ञान

Prayogatun Vidnyan | प्रयोगातून विज्ञान

 * शाळेमध्ये विज्ञान हा विषय अभ्यासाचा असतो. 

* या पुस्तकात हाच विषय छंद म्हणून येतो. 

* निरनिराळया प्रयोगातून वेधक पध्दतीनं विज्ञानाच्या 

अभ्यासासाठी हे पुस्तक मानसिक शिस्त निर्माण करतं. 

* मुलांना विज्ञानशिक्षित करताना त्याच्या चांगल्या बाजूंचाच 

उपयोग करायला हे पुस्तक शिकवतं. 

* विज्ञानाच्या चुकीच्या वापराबाबतीतही हे पुस्तक सजगता 

निर्माण करतं. आणि तरीही हे सहज रंजक, माहितीपूर्ण पुस्तक 

केवळ शालेय विद्यार्थ्यांसाठी नाही, तर पालकांमधल्या 

शिक्षकांसाठी आणि शिक्षकांमधल्या पालकांसाठीही आहे. 

ISBN: 978-81-7434-743-5
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ८.५" X ११ "
  • पहिली आवृत्ती : मे २००६
  • सद्य आवृत्ती : मे २०१४
  • मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
  • राजहंस क्रमांक : E-02-2006
M.R.P ₹ 400
Offer ₹ 360
You Save ₹ 40 (10%)
Out of Stock