Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
Pardhi | पारधी

Pardhi | पारधी

समाजाने वेशीबाहेर ढकललेल्या आणि ख-याखु-या स्वातंत्र्यापासून 

आजही वंचित राहिलेल्या एका अन्यायग्रस्त जमातीची ही आक्रोशकथा आहे... 

त्या जमातीच्या व्यथावेदनांशी समरस होऊन त्या सग्यासोय-यांच्या उत्कर्षासाठी 

झटणा-या एका तळमळीच्या कार्यकर्त्याने ही मांडलेली कैफियत आहे... 

ISBN: 978-81-7434-677-3
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : फेब्रुवारी २००६
  • सद्य आवृत्ती : ऑगस्ट २०२१
  • मुखपृष्ठ व आतील रेखाटने : बाळ ठाकूर
  • राजहंस क्रमांक : B-01-2006
M.R.P ₹ 450
Offer ₹ 405
You Save ₹ 45 (10%)

More Books By Girish Prabhune | गिरीश प्रभुणे