Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
Pakistan...Asmitechya Shodhat | पाकिस्तान... अस्मितेच्या शोधात

Pakistan...Asmitechya Shodhat | पाकिस्तान... अस्मितेच्या शोधात

'भारताचा कडवा द्वेष किंवा इस्लामबद्दलचे कर्मठ प्रेम 

यापैकी कशाभोवतीही पाकिस्तानचे राष्ट्रजीवन धड उभे राहू शकलेले नाही. 

आपल्या अस्तित्वाचा मूलाधार काय असायला हवा, याचे उत्तर 

त्या देशाला साठ-बासष्ट वर्षांनंतरही सापडू शकलेले नाही. 

अराजकाच्या भोव-यात सापडलेल्या 

आपल्या शेजा-याची ही शोकात्म फजिती 

किती धोकादायक ठरू शकते, हे सप्रमाण दाखवून देणारे लक्षवेधी पुस्तक. 

ISBN: 978-81-7434-477-9
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : डिसेंबर २००९
  • सद्य आवृत्ती : ऑगस्ट २०२१
  • मुखपृष्ठ : कमल शेडगे
  • राजहंस क्रमांक : L-02-2009
M.R.P ₹ 350
Offer ₹ 315
You Save ₹ 35 (10%)