
Nivadnuk Jinknyasathi sarva kahi | निवडणूक जिंकण्यासाठी सर्व काही
निवडणुका कशा लढवाव्यात आणि जिंकाव्यात ?
जनमत चाचण्या कशा कराव्यात ?
आपलं राजकीय व्यक्तिमत्त्व कसं घडवावं ?
आपली राजकीय प्रतिमा कशी उंचवावी ?
जाहिरात, प्रचार कसा करावा ?
कार्यकर्याँ कडून काम कशा प्रकारे करवून घ्यावं ?
संघटनेची बांधणी कशी करावी ?
निवडणुकीच्या युध्दातील पूर्वतयारीपासून
अंतिम विजयापर्यंतची संपूर्ण व्यूहरचना
शास्रशुध्द पध्दतीने उलगडणारे.
ISBN: 978-81-7434-439-7
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : जानेवारी २००९
- सद्य आवृत्ती : जून २०१२
- मुखपृष्ठ : रवी पांडे
- राजहंस क्रमांक : A-01-2009