Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
Nabhat Hasre Tare | नभात हसरे तारे

Nabhat Hasre Tare | नभात हसरे तारे

तारा कसा जन्मतो ? 

कसा प्रकाशतो ? 

पृथ्वीवरच्या जीवनविकासाला कारणीभूत असणारा 

आपला सूर्य केव्हा जन्मला ? आणखी किती वर्षे तो 

असाच तेजाने तळपणार ? ता-यांचे तेज संपले की 

त्यांचे काय होते ? 

कसा असतो त्यांचा शेवट ? 

पल्सार म्हणजे काय ? 

कृष्णविवरात काय दडले आहे ? 

गूढ तारकाविश्वाचा वैज्ञानिक वेध घेणारे 

खगोलशास्त्रातील अनेक संकल्पना 

सोप्या आणि रंजक पध्दतीने उकलून दाखवणारे 

नभात हसरे तारे '

ISBN: 978-81-7434-417-5
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ७" X ९.५"
  • पहिली आवृत्ती : मे २००८
  • मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
  • राजहंस क्रमांक : E-03-2008
M.R.P ₹ 200
Offer ₹ 180
You Save ₹ 20 (10%)
Out of Stock

More Books By Dr. Ajeet Kembhavi / Dr. Jayant Naralikar / Mangala Naralikar | डॉ. अजित केंभावी / डॉ.जयंत नारळीकर / मंगला नारळीकर