Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
Marathi granthprakashnachi 200 varshe | मराठी ग्रंथ प्रकाशनाची २०० वर्षे

Marathi granthprakashnachi 200 varshe | मराठी ग्रंथ प्रकाशनाची २०० वर्षे

दोनशे वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात मराठी ग्रंथ प्रकाशन 

व्यवसायाने अनेक वळणे पार केली, 

कित्येक चढउतार पाहिले. कितीतरी व्यक्ती आल्या 

आणि आपापल्या कर्तृत्वाचा कमी-अधिक ठसा 

उमटवून काळाच्या पडद्याआड गेल्या. 

त्या सर्व घटना-प्रसंगांचा, वैशिष्टयपूर्ण व्यक्तींचा 

आणि प्रयोगशील संस्थांचा परिश्रमपूर्वक 

संकलित केलेला साक्षेपी इतिहास. 

ISBN: 978-81-7434-431-1
  • बाईंडिंग : हार्ड बाऊन्ड
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : सप्टेंबर २००८
  • मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
  • राजहंस क्रमांक : I-01-2008
M.R.P ₹ 400
Offer ₹ 360
You Save ₹ 40 (10%)
Out of Stock