
Laingikta shikshan | लैंगिकता शिक्षण
हा विषय तसा नाजूक आणि
स्फोटकसुद्धा. तरीही, लैंगिकता हा
तुम्हां-आम्हां सर्वांच्या आयुष्याचा एक
अविभाज्य पैलू आहेच. त्यामुळेच
लैंगिकता या विषयाबाबतचे संकोच,
दडपण, गाढ अज्ञान अन् गैरसमजही
दूर व्हायला हवेत. म्हणून याबाबत ‘योग्य’
काय आणि ‘अयोग्य’ काय, हे सा-यांना
समजेल, अशा वैज्ञानिक परिभाषेत
लिहिलेलं, ‘वाचावंच’ असं,
एका अधिकारी तज्ज्ञाचं पुस्तक.
ISBN: 978-81-7434-842-5
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : ऑक्टोबर २००५
- सद्य आवृत्ती : फेब्रुवारी २०१५
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
- राजहंस क्रमांक : J-03-2005