Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
Krushisadhak | कृषिसाधक

Krushisadhak | कृषिसाधक

वडलांचा आदेश शिरसावंद्य मानून, आयुष्यभर निष्काम कर्मयोग आचरीत आलेल्या 

जयंतराव पाटलांची ही जीवनकहाणी आहे. कृषिक्षेत्रातले आपले सखोल ज्ञान आणि प्रदीर्घ 

अनुभव उपयोगात आणून आदिवासींच्या जीवनात समृध्दीचा प्रकाश आणणा-या एका 

प्रयोगशील नियोजनकर्त्याची ही गाथा आहे. 

ठाणे जिल्ह्यातील बोर्डीसारख्या एका मागासलेल्या भागाचा कायापालट घडवून 

आणणा-या फळशेतीच्या क्रांतिकारक उपक्रमाची ही अनुकरणीय अशी कथा आहे. 

जयंतराव पाटलांसारखीच साधी, सरळ आणि तरीही 

समाधानाची समृध्दी मिळवून देणारी... 

ISBN: 978-81-7434-321-5
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : मे २००५
  • सद्य आवृत्ती : सप्टेंबर २००६
  • मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
  • राजहंस क्रमांक : E-01-2005
M.R.P ₹ 150
Offer ₹ 135
You Save ₹ 15 (10%)
Out of Stock

More Books By Dr. Jaynat Patil | डॉ. जयंत पाटील