
Jhep Ghe | झेप घे...
फाळणीच्या वणव्यात होरपळलेलं एक निराधार सिंधी कुटुंब.
त्या कुटुंबातला कोवळ्या वयाचा एक किशोर
समुद्रापार सफरीवर निघाला - दुबई नावाच्या दूरदेशी.
त्यानं हाल सोसले, कष्ट उपसले, व्यावसायिक जोखिमा पत्करल्या.
आणि स्वत:चं समृद्ध उद्योगविश्व उभारलं.
जिद्द, चिकाटी, उद्योगधंद्यानंमधलं चातुर्य
अन् वागण्या-बोलण्यातलं माधुर्य
यांचं जणू बाळकडूच प्यालेल्या
सिंधी समाजाच्या अन् सिंधी व्यक्तिमत्त्वाच्या
बहुविध पैलूंचं दर्शन घडवणारी आत्मकथा.
ISBN: 978-81-7434-453-3
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : मे २००९
- सद्य आवृत्ती : जुलै २०१५
- मुखपृष्ठ :मनोहर दांडेकर
- राजहंस क्रमांक : E-02-2009