Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
Isrotle Maze te diwas | इस्त्रोतले माझे ते दिवस ...

Isrotle Maze te diwas | इस्त्रोतले माझे ते दिवस ...

उपग्रह भूस्थिर कक्षेत सोडणं किती अवघड असतं ? 

एक रुपयाचं नाणं 10 कि.मी. अंतरावरून बंदुकीनं 

अचूक टिपण्याएवढं ! हे साधलं भारतीय शास्त्रज्ञांनी. 

ही कथा त्यांचीच! त्यांनी पाहिलेल्या अफाट स्वप्नांची. 

त्यांच्या अथक प्रयत्नांची, परिश्रमांची. त्यांच्या अपयशाची, 

अपयशातूनही टिकलेल्या जिद्दीची! आणि सामान्य 

भारतीयांबाबत त्यांना असलेल्या कळकळीची - 

ISBN: 978-81-7434-340-6
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : डिसेंबर २००५
  • सद्य आवृत्ती : फेब्रुवारी २०१०
  • मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
  • राजहंस क्रमांक : L-02-2005
M.R.P ₹ 125
Offer ₹ 112.5
You Save ₹ 12.5 (10%)
Out of Stock

More Books By Prakash Mujumdar | प्रकाश मुजुमदार