Hee Medha Kon? | ही मेधा कोण ?
जनुकीय विज्ञानात महत्त्वपूर्ण संशोधन करणारी एक नामांकित कंपनी, सदर्न जेनेटिक्सचे सर्वेसर्वा हर्ष मित्तल आपल्या संशोधनाच्या गुप्ततेसाठी विलक्षण जागरूक असतात. त्यांनी या संशोधनाच्या सुरक्षिततेची जबाबदारी 'एआय'वर कृत्रिम बुद्धिमत्तेवरसोपवली. अभेद्य वाटणारी ही सुरक्षाव्यवस्था कोणी मोडली ? हर्ष मित्तल यांच्या हत्येतून सुरू झालेली दुर्घटनांची साखळी कोणत्या दिशेने गेली ? एआय अयशस्वी ठरण्यामागे कोणाचा हात होता ? कोणी केली एआयवर मात करणारी खेळी ? मानव आणि एआय यांच्यात निर्माण होत असलेल्या गुंतागुंतीच्या नात्यातील विविध पैलूंचा वेध घेणारी 'अनपुटडाउनेबल' थरारक कादंबरी.
ISBN: 978-93-48736-85-7
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ७ " X ७.५ "
- पहिली आवृत्ती : जून २०२५
- मुखपृष्ठ व मांडणी : सागर नेने
- अक्षरजुळणी : मुग्धा दांडेकर
- मुद्रितशोधन : गौरी भावे
- राजहंस क्रमांक : K-01-2025 (1220)