Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन

Haravlelee Trophy | हरवलेली ट्रॉफी

‘शारदा सहनिवास' म्हणजे 

सतत काही ना काही उलथापालथ चालू असणारं जग. 

त्यात सगळ्यात भाव खाणार्‍या गोष्टी म्हणजे 

बॅडमिंटनचा खेळ अन् गणेशोत्सवाचं नाटक. 

‘आंतर सहनिवास बॅडमिंटन करंडक' 

शारदा सहनिवासने कसा जिंकला ? 

तो करंडक हरवला कसा ? 

अन् त्याचा शोध कसा लागला ? 

या सार्‍याचा गणेशोत्सवाच्या नाटकाशी काय संबंध ? 

दिलीप प्रभावळकर यांनी आपल्या खुसखुशीत, खमंग शैलीत 

उलगडलेल्या धमाल अन् कमाल आठवणी !

ISBN: 978-81-19625-14-7
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५ " X ८.५ "
  • पहिली आवृत्ती : ४ ऑगस्ट २०२५
  • मुखपृष्ठ व आतील मांडणी : गिरीश सहत्रबुद्धे
  • राजहंस क्रमांक : H-01-2025

Other Attachment

M.R.P ₹ 150
Offer ₹ 113
You Save ₹ 37 (25%)

More Books By Dilip Prabhavalkar | दिलीप प्रभावळकर