Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
Globel Warming | ग्लोबल वॉर्मिंग

Globel Warming | ग्लोबल वॉर्मिंग

मानवजातीपुढचे आजच्या काळातील एक प्रमुख आव्हान- ग्लोबल वॅार्मिंग 

रोज आपल्यापर्यंत धडकतात त्याबद्दलची उलटसुलट मते आपला गोंधळ 

अधिकच वाढवणारी. या समस्येमागील मूलभूत विज्ञान, 

त्याबाबतचे अद्ययावत संशोधन, या समस्येत अडकलेले 

राजकारण अन् अर्थकारण या सा-यांची आजची 

स्थिती उलगडून दाखवणारे 

ISBN: 978-81-7434-465-6
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : जुलै २००९
  • सद्य आवृत्ती : ऑगस्ट २०१२
  • मुखपृष्ठ : अभय जोशी
  • राजहंस क्रमांक : G-02-2009
M.R.P ₹ 150
Offer ₹ 135
You Save ₹ 15 (10%)
Out of Stock