Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
Ek Isam... Niragas  | एक 'इझम'... निरागस

Ek Isam... Niragas | एक 'इझम'... निरागस

शिक्षण आाणि व्यवसायात यशस्वी झालेली ती ! 

मुंबई महानगरात उच्चभ्रूंचे जीवन आनंदात जगत होती. 

पण एके दिवशी दैवाने जबरदस्त तडाखा दिला. 

ती व्यक्तिगत दु:खाने विव्हल झाली, निराशेच्या खोल गर्तेत गेली. 

अवचित एका क्षणी तिच्या लक्षात आले, 

आपल्यापेक्षा अधिक दु:खी माणसे भोवती आहेत. 

आपण त्यांच्यासाठी काही करू शकतो. तिच्या निराशेला पंख पुâटले – 

त्यातून उभा राहिला ऑटिझमग्रस्त मुलांसाठी एक प्रकल्प. 

ती कहाणी – 

एक ‘इझम’... निरागस 

ISBN: 978-81-7434-422-9
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार ; ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : जुलै २००८
  • सद्य आवृत्ती : जुलै २०११
  • मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
  • मुखपृष्ठ पेंटींग : योगेश रावल
  • आतील छायाचित्रे : सुहासिनी मालदे, प्रसाद गौरी, हिंदुस्तान टाईम्स च्या सौजन्याने
  • राजहंस क्रमांक : G-02-2008
M.R.P ₹ 225
Offer ₹ 202.5
You Save ₹ 22.5 (10%)