
Dragan Jaga Zalyavar (Lokawrutti) | ड्रॅगन जागा झाल्यावर (लोकआवृत्ती)
सा-या जगाची झोप उडवणा-या
भावी महासत्तेची
उण्यापु-या अर्ध शतकाची
चित्तथरारक कथा.
स्वाभिमानाने सजलेली,
रक्ताने माखलेली !
ISBN: 978-81-7434-305-5
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : जानेवारी २००५
- सद्य आवृत्ती : जानेवारी २०२१
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
- राजहंस क्रमांक : A-01-2005