
Alpasankhya | अल्पसंख्य
‘अल्पसंख्य’ या नावामुळे मनात उभ्या राहणा-या
‘त्याच न् त्याच’ प्रश्नांना पूर्ण छेद देणारी...
बँक उद्योगाच्या पार्श्वभूमीवर ‘अल्पसंख्य’
आणि ‘बहुसंख्य’ या दोन्ही प्रकारच्या
तुमच्या-आमच्यासारख्या माणसांचे
जगण्याचे, लढण्याचे, हरण्याचे संदर्भ शोधणारी...
कोणताही ‘अभिनिवेश’ नसलेली सुंदर कादंबरी –
ISBN: 978-81-7434-405-2
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : मार्च २००८
- सद्य आवृत्ती : मार्च २०१२
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
- राजहंस क्रमांक : C-03-2008