Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
Aisi prameye rasike | ऐसी प्रमेये रसिके

Aisi prameye rasike | ऐसी प्रमेये रसिके

गणितातली आकडेमोड अनेकाना भांबावून सोडत

असली, तरी संख्यांचे काह्रे विश्व मुलीच भीतिदायक

नाही. अंकांच्या परिघापलीकडचे गूढ रहस्य एकदा 

उलगडले की, मग विविध कूटप्रश्न खेळातल्या 

सवंगड्यांसारखे जवळचे वाटू लागतात. त्यांच्याशी 

सलगी करावीशी वाटते. समीकरणे जुळवण्याचा 

आणि सोडवण्याचा छंद जडतो.

गणितासारख्या किचकट वाटणा-या विषयातली 

अनेक प्रेमेये हसतखेळत उलगडून दाखवणारे हे 

पुस्तक सर्वसामान्य वाचकालाही सहज समजू

शकेल, अशा सुबोध शैलीत लिहिलेले आहे.

गणिताच्या अभ्यासकांनाही ते उपयुक्त वाटेल, इतके

स्खोइल आणि साधार आहे. अशा दुहेरी वैशिष्ट्यांनी

सजलेले हे पुस्तक वाचकांना ऐतिहासिक सफर 

घडवीत थेट सध्याच्या संगणकप्रधान युगातील 

गणितापर्यंत घेऊन पोचते आणि आपल्याला पूर्वी जे

सहज समजत नव्हते, ते आता समजू लागले आहे.

अशी आनंददायी जाणीव वाचकाला होते.


ISBN: 978-81-7434-282-9
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : मे २००४
  • सद्य आवृत्ती :जुलै २०२१
  • मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
  • राजहंस क्रमांक : D-02-2004
M.R.P ₹ 280
Offer ₹ 252
You Save ₹ 28 (10%)
Out of Stock

More Books By Ravindra Bapat | रविंद्र बापट