Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
Aswadak Sangeet Samiksha  | आस्वादक संगीत समीक्षा

Aswadak Sangeet Samiksha | आस्वादक संगीत समीक्षा

संगीत या कमालीच्या अमूर्त आणि शब्दांचा जाच नाकारणा-या कलाप्रकाराची समीक्षा, 

सौंदर्य-शास्त्राचे व्याकरण टाळून, आस्वादक रूपाने कशी करावी याचा वस्तुपाठ हा ग्रंथ देतो. 

संगीतक्षेत्राच्या क्षितीजावर कायम घुटमळणा-या लक्षवेधी प्रश्नांवरील परखड चर्चेबरोबरच, 

अनेक तीर्थरूप आणि प्रात:स्मरणीय सांगीतिक व्यक्तिमत्वांचा सविस्तर व थेट वेध 

या ग्रंथात घेतला आहे. विलक्षण प्रत्ययकारी शैलीत लिहिलेला हा ग्रंथ म्हणजे 

नादब्रह्माची एक अखंड मैफलच आहे. 

ISBN: 978-81-7434-249-2
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : एप्रिल २००३
  • मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
  • राजहंस क्रमांक : D-04-2003
M.R.P ₹ 160
Offer ₹ 144
You Save ₹ 16 (10%)
Out of Stock

More Books By Shrirang Sangoram | श्रीरंग संगोराम