
Alfred Hichcock | आल्फ्रेड हिचकॉक
आल्फ्रेड हिचकॉक...
संदेहपटांच्या क्षेत्राचा अनभिषिक्त सम्राट !
`सम्राट मास्टर हे त्याला मिळालेलं बिरूद
अयोग्य नसलं तरी त्याला पूर्णार्थानं न्याय
देण्यास मात्र ते असमर्थ आहे. संदेहाशिवाय
चित्रपटातील अनेक तंत्रमंत्रांचाही तो `मास्टर होता.
त्याच्या सर्वच्या सर्व चित्रपटांचा आढावा घेत
असताना त्या चित्रमहर्षीच्या बहुमिती प्रतिभेचा
आस्वादक वेध घेणारे हे पुस्तक वाचले म्हणजे
हिचकॉक हा ख-या अर्थानं चित्रसृष्टीतला हा
ख-या अर्थानं चित्रसृष्टीतला अजोड असा
`द मॅन हू न्यू टू मच होता,
या थक्क करणारा प्रत्यय येतो.
ISBN: 978-81-7434-262-1
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : ऑक्टोबर २००३
- सद्य आवृत्ती : सप्टेंबर २०१२
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
- राजहंस क्रमांक : J-02-2003