रेखा दिलीप माजगावकर
संचालक
जन्मतारीख :- १४ नोव्हेंबर १९५३
शिक्षण :- बी.ए. (अर्थशास्त्र, संस्कृत)
- २७ वर्षे देना बँकेत काम केले.
- १० वर्षे गरवारे बाल भवन (Recreation Centre) मध्ये काम
- २००८ पासून ‘राजहंस प्रकाशना’च्या संचालिका म्हणून कार्यरत.
- सामाजिक बांधिलकीचे भान
- वाचनाचा छंद (विशेष आवड – चरित्र,आत्मचरित्र)
- वृद्धाश्रमात जाऊन पुस्तकांचे अभिवाचन करण्याची आवड
- कला – वॉटर कलर पेंटिंग
- संगीत – हार्मोनियम वाजवणे
अनुभव
राजहंस प्रकाशनामध्ये दीर्घकालीन योगदान
तज्ञता
साहित्य संपादन आणि प्रकाशन
योगदान
मराठी साहित्य जगतातील सेवा
संपर्क
राजहंस प्रकाशनाशी संपर्क साधण्यासाठी खालील माहिती वापरा
info@rajhansprakashan.com
+91-20-2444-9999