Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन

करुणा गोखले

संपादक

जन्मतारीख

५ ऑक्टोबर १९५८

शिक्षण

बी.एस.सी. (माक्रोबॉयोलॉजी) ( मुंबई विद्यापीठ)
एम.ए. (रशियन भाषा) (पुणे विद्यापीठ)
पी.एच.डी. (अलबेरीया- कॅनडा विद्यापीठ)

पुरस्कार

  1. डॉ. भा. ल. भोळे वैचारिक साहित्य पुरस्कार – बाईमाणूस पुस्तकासाठी,२०१०
  2. महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार – बाईमाणूस पुस्तकासाठी,२०१०
  3. महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार, बाईमाणूस, २०१०
  4. ‘शब्द : The Book Gallery’ चा सर्वोत्कृष्ट अनुवादित साहित्यकृती साठी
    पुरस्कार ‘द सेकंड सेक्स’ पुस्तकासाठी , २०१४

 

अनुभव

राजहंस प्रकाशनामध्ये दीर्घकालीन योगदान

तज्ञता

साहित्य संपादन आणि प्रकाशन

योगदान

मराठी साहित्य जगतातील सेवा

संपर्क

राजहंस प्रकाशनाशी संपर्क साधण्यासाठी खालील माहिती वापरा

info@rajhansprakashan.com
+91-20-2444-9999